वाढत्या सायबर गुन्हयांना प्रतिबंध व्हावा या उद्देशाने रत्नागिरी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, (भा.पो.से.) यांचे संकल्पनेतून जिल्ह्यात सायबर जनजागृती अभियान
तंत्रज्ञानाच्या वाढत्यावापरामुळेसायबर गुन्हयांचे प्रमाणात वाढ होत आहे. सायबर गुन्हेगारांकडूनविविधपद्धतींचा वापर करून सर्वसामान्य नागरीकांची आर्थिक फसवणूककेलीजाते.पर्यायाने सर्वसामान्यनागरीकांनीघरखरेदी, जमिनखरेदी,मुलांचीलग्नेइत्यादीगोष्टींकरीता साठवून ठेवलेल्या पैशांची सायबर गुन्हेगार सर्वसामान्य
नागरीकांच्या सायबर अज्ञानाचा फायदा घेवून आर्थिक फसवणूक करतात. या सर्व गोष्टींचा सखोल आहे आढावा घेवून वाढत्यासायबरगुन्हयांना प्रतिबंध व्हावा या उद्देशाने रत्नागिरी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, (भा.पो.से.) यांचे
संकल्पनेतून cyber ehSAS (e-Swachchta Abhiyan for Secure Society) या नावाने सायबर जनजागृती अभियान
रत्नागिरी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये राबविण्यास सुरूवात करण्यात आली.याअभियाना अंतर्गत नागरीकांनी बैंक एटीएम कार्डची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, मोबाईलवर येणारेओटीपी इतरांना किंवा अनोळखी व्यक्तींना शेअर करू नये, फसव्या योजनांच्या अमिषांना बळी पडू नये, आर्थिक व्यवहारहोणा-या देवसाईटवर काम करताना दक्षता घ्यावी, अशा प्रकारचे संदेश देणारे निरनिराळे बॅनर्स, मित्तीपत्रे, हँडविल्स,पैंपलेट्स, स्लाईड शो च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते.तसेच याअभियाना अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी दाखल सायबर गुन्हयांचा सततपाठपुरावा करून गुन्हे उघडकीसआणण्याकरीता व सर्वसामान्य जनतेचे सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केलेले पैसे परतमिळविण्याकरीता कसोशीने प्रयत्न करण्याबाबत सायबर पोलीस ठाणे तसेच जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांना आदेशितकेले.
त्यानुसार रत्नागिरी जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांचे हद्दीमध्ये जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या
मुदतीमध्ये दाखल गुन्हयांपैकी एकूण ०७ गुन्हयांमध्ये रक्कम रूपये ५.३६.३८७/- तसेच एकूण ०६ अर्जामध्ये ५.४७,०००/-अशी एकूण रक्कम रूपये १०,८३,३८७/- एवढे पैसे तक्रारदारांच्या बँक खात्यामध्ये परत मिळविण्यात रत्नागिरीपोलीसांना
यश आलेले आहे.तसेच रत्नागिरी जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांचे हृददीमधून गहाळ झालेल्या मोबाईल बाबतची माहीतीएकत्रीत करून पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी यांचेकडून त्या मोबाईलचा शोध घेवून माहे ऑगस्ट २०२१ तेजानेवारी २०२२ या मुदतीत गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण २० मोबाईल परत मिळविण्यात आले. त्यामध्ये विपळूणउपविभागातून १३ लांजा उपविभागातून ०२ राजापूर उपविभागातून ०३ खेडउपविभागातून ०२ मोबाईल परत मिळविण्यात
आले. त्यापैकी १५ मोबाईल त्यांचे मूळ मालकांनादिनांक२६/०१/२०२२ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभामध्येरत्नागिरी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.मोहीत कुमार गर्ग, यांचे हस्ते परत देण्यात आले असून उर्वरीत ०५ मोबाईलत्यांच्या मूळ मालकांशी संपर्क साधून परत देणार आहेत.तरी आर्थिक फसवणूकीच्या सायबर गुन्हयांमध्ये पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहीती दिल्यास फसवणूक
झालेली रक्कम परत मिळण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारच्या सायबर गुन्हयांबाबत तसेच गहाळ झालेल्या मोबाईलबाबत तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यात जावून तक्रार नोंदविण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहीत कुमार गर्ग,
(भा.पो.से.) यांनी जनतेला आवाहन केले आहे.
www.konkantoday.com