रत्नागिरी जवळील पावस गणेशगुळे मार्गावर बिबट्याचे दर्शन ?
अनेक दिवसांपासून पावस गणेशगुळे परिसरात बिबट्याचे दर्शन झाले नसताना आता सोशल मिडीयावर बिबट्याच्या दर्शनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे हा प्रकार आताचा असल्याचे व ताे पावस गणेशगुळे मार्गावरचा असल्याचे सांगण्यात येत आहे या मार्गावरून जाणाऱ्या चारचाकी वाहन चालकाला बिबट्याचे रस्त्याशेजारीच दर्शन घडले मात्र या व्हिडिओबाबत वन विभागाने अद्यापही दुजोरा दिलेला नाही
www.konkantoday.com