राष्ट्रवादी भरणे येथे रस्ता रोको करणार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम अधिकारी व ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे रखडले आहे. सुरू असणारे काम सुद्धा दर्जेदार नसल्यामुळे भविष्यात याचे गंभीर परिणाम कोकणवासियांना भोगावे लागणार आहेत. सर्वसामान्य कोकणी माणसाचा प्रवास सुखकर व्हावा व रखडलेली कामे व केलेल्या कामाचा दर्जा सुधारावा यासाठी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे भरणे नाका येथे फेब्रुवारीत रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button