सिंधुदुर्गातील देवगड नगर पंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता
सिंधुदुर्गातील देवगड नगर पंचायतीत महाविकास आघाडीने सत्ता प्रस्थापित केली आहे. या ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेला प्रत्येकी ८ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादीला १ जागा मिळाली आहे.या नगरपंचायतीत महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे. नितेश राणे यांचा मतदारसंघाची असलेली ही नगरपंचायतीत भाजपची सत्ता होती. त्यामुळे ही भाजपाची सत्ता उलथवून टाकण्याचं काम महाविकास आघाडीने केले या यशामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांचे योगदान आहे
www.konkantoday.com