भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा
भारतात टेनिस या खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारी भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2022 मध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभव झाल्यानंतर सानियाने निवृत्तीच्या योजनेची घोषणा केली 2022 हा माझा शेवटचा मोसम असेल. तो मला पूर्ण करायचा आहे असे सानियाने सांगितले. ‘मी ठरवलय हा माझा शेवटचा सीजन असेल’, असे सानियाने सांगितले.
काजा ज्युवान आणि तामारा या स्लोव्हेनियाच्या जोडीने मिर्झा आणि किचीनॉक जोडीचा ऑस्ट्रेलियन ओपनच्या सलामीच्या लढतीतच पराभव केला
www.konkantoday.com