वन्यप्राण्यांमुळे आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील २ हजार १६२ जणांचे नुकसान

वन्यप्राण्यांमुळे आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील २ हजार १६२ जणांचे नुकसान झाले असून, त्यांना भरपाईपोटी आतापर्यंत वनविभागाकडून १ कोटी ९५ लाख १ हजार ६१६ रुपये वितरित करण्यात आले.तीन वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य जखमी झाल्याचे २९ प्रकार घडले असून, २०१९-२० मध्ये सर्वाधिक १८ प्रकारांचा समावेश आहे. त्यात बिबट्याकडून मनुष्यावरील हल्ल्याच्या घटना सर्वाधिक आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button