
देवरूख आंबव येथे वादामधून कोयतीचे वार करून एकाची हत्या
देवरूखजवळील आंबव गावात एकाची कोयतीचे वार करून हत्या झालाचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून हा प्रकार काजू व्यावसायाच्या आर्थिक व्यवहारातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी पोलीस गेले असून आता पुढील तपास चालू आहे.
www.konkantoday.com