
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ३५ हजार ७९६ वर पोहोचली
राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे ३ हजार ७२१नवे रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ३५ हजार ७९६ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात १हजार ९६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
www.konkantoday.com