
जनशताब्दीच्या इंजिनात बिघाड झाल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. जनशताब्दी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ही रेल्वेगाडी कामथे रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. 1 तासांहून अधिक काळ ही रेल्वे कामथे स्टेशनवर उभी आहे.
इंजिन दुरुस्तीचे सुरू आहे. तेजस एक्सप्रेस चिपळूण स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
www.konkantoday.com