मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक उलटून दोघेजण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर कोगजे वठार (निवळी ) येथे रस्त्याकडेला एक ट्रक उलटून दोघेजण जखमी झाले आहेत.रत्नागिरी फिनोलेक्स येथून ट्रक (आर.जे-१९-जीजी-५६५५) हा मुंबईकडे चालला होता. तो कोगजे वठार येथे आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. त्यात रामदिन बाबूलाल तिलवेसनी (वय २२) व दिनेश हरिराम निवेसनी (वय ३२, रा. जोधपूर, राजस्थान) हे दोघे जखमी झाले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button