गोगटे जोगळेकर कॉलेजचे माजी प्राचार्य सुभाष देव यांचे आकस्मित निधन

रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व डॉ. सुभाष देव यांचे आज गोवा येथे
दुःखद निधन झाले.
उद्या सकाळी त्यांच्यावर रत्नागिरीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button