
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील दर्ग्याजवळ भीषण अपघात ब्रेक फेल झालेल्या मालवाहू ट्रकने चार वाहनांना ठोकरले,सहाजण जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील दर्ग्याजवळ भीषण अपघात झाला आहे
ब्रेक फेल झालेल्या मालवाहू ट्रकने चार वाहनांना ठोकरले आहे.त्यातील दोन वाहने दर्ग्या समोरच्या दरीत कोसळली आहेत. दोन वाहने रस्त्यालगत पडली आहेत. अपघातामध्ये सहाजण जखमी झाल्याचे समजते.त्यांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिका तसेच १०८ रुग्णवाहिका यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.
www.konkantoday.com
