रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल ८२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झालीआहे. २४ तासात १ हजार १३९ अहवालांमध्ये तब्बल ८२ पॉझिटिव्हरुग्ण सापडले आहेत. २४ तासात एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नसून जिल्ह्यात सद्यस्थितीत २३१ पॉझिटिव्हरुग्ण उपचारखाली आहेत.
जिल्ह्यात २४ तासात ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button