आतापर्यंत राज्याचे १३ मंत्री आणि ७० आमदार कोरोना पॉझिटिव्ह
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना राजकीय क्षेत्रातील व्यक्ती कोरोना संक्रमित होण्याचं प्रमाण देखील वाढत आहे. लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विखळ्यात सापडत असून आतापर्यंत राज्याचे १३ मंत्री आणि ७० आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
www.konkantoday.com