
दुसऱ्या लाटेत जेवढा ऑक्सिजन जितका लागला, त्याच्या तिप्पट व्यवस्थेची तयारी -उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना राज्य शासनाने संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.दुसऱ्या लाटेत जेवढा ऑक्सिजन जितका लागला, त्याच्या तिप्पट व्यवस्था प्रत्येक ठिकाणी केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
www.konkantoday.com