पर्यटकांची स्कूल बस समुद्रात फसली

मालवण तालुक्यातील दांडी समुद्रकिनारी स्कूल बस उभी करून दुपारच्यावेळी ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची स्कूल बस शनिवारी सायंकाळी भरतीच्यावेळी चालकासह समुद्रात अडकली होती. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी ट्रॅक्टरच्या साह्याने स्कूल बस चालकासह किनाऱ्यावर आणली. पुणे-कोल्हापूर येथील १४ जण समुद्रकिनारी अहमदनगर येथील स्कुल बस घेऊन पर्यटनासाठी मालवणला आले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button