रत्नागिरीतील प्रसिध्द उद्योजक व शिर्के पेट्रोल पंपाचे मालक शिवाजीराव शिर्के यांचे दुःखद निधन
रत्नागिरीतील प्रसिध्द उद्योजक व शिर्के पेट्रोल पंपाचे मालक शिवाजीराव शिर्के यांचे आज पहाटे चार वाजता व्रुध्दपकाळाने दुःखद निधन झाले शिवाजीराव शिर्के यांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे अनेक मित्र जोडले होते त्यांच्या निधनाबद्दल दु :ख व्यक्त होतआहे त्याची अंत्ययात्रा आज. दु. १ वा.Midc येथील राहत्या घरातून निघणार आहे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, दोन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे
www.konkantoday.com