मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पाेलिसांचे पत्र
मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही, असे उत्तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली पोलिसांना पत्राद्वारे दिले आहे. राणे यांना कणकवली पोलिसांनी आज दुपारी 3 वाजता चौकशीसाठी हजर रहा, अशी नोटीस दिली होती.
www.konkantoday.com