घरडा केमिकल्सच्या आवारातील लोखंडी साहित्य चोरल्याच्या आरोपावरून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
लोटे एमआयडीसी खेड परिसरातील घरडा कंपनीतील आवारात असलेल्या लोखंडी साहित्य एकमेकांच्या संगनमताने व कंपनी व्यवस्थापनाचे संमतीशिवाय चोरुन नेल्याच्या आरोपावरून पोलिसांनी प्रमोद पंडीत, रा. खेड व विठोबा महाडीक रा. खेड या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. www.konkantoday.com