
रत्नागिरी राष्ट्रवादीचे माजी शहर अध्यक्ष तसेच भैरी देवस्थानचे खजिनदार अभिजित उर्फ मनुशेठ गुरव व शहर युवक उपाध्यक्ष श्री ओंकार शेट्ये यांचा किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश
रत्नागिरी राष्ट्रवादीचे माजी शहर अध्यक्ष मनू गुरव यांनी शहरातील प्रमुख कार्यकर्ते घेऊन किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीला रामराम करत (उदयकिरण) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.शिवसेनेचे नेते सुदेश मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांचा कल आता (उदयकिरण) शिवसेनेकडे दिसत असून पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज मनू गुरव यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. सुदेश मयेकर यांच्या झंझावत मार्गदर्शनाखाली अनेकजण पक्ष प्रवेश करून शिवसेना ( उदयकिरण ) अधीक मजबूत होताना दिसत आहे.या अगोदर ओबीसी जिल्हाअध्यक्ष सिध्देश शिवलकर, युवक तालुकाध्यक्ष राजेश भाटकर, महिला शहराध्यक्ष नेहाली नागवेकर, कर्ला कर्ला ग्रा.प सदस्य फैयाज डोंगरकर, सीमा डोंगरकर, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष संतोष सावंत, ओंकार शेटये, संजना जोशी, नाजीया बांदिरकरअशोक ठीक, नांना बाणे, महेश बाणे, हेमंत पाटील, इरफान शेख, उसामा बोट, जिशान डिंगणकर, अहमद पाटणकर, ऋषिकेश वायगणकर, करामत जागीरदार तसेच त्यांच्या बरोबर अनेक पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केलाwww.konkantoday.com