एसटी कामगार विलीनीकरणाशिवाय संपातून मागे हटायला तयार नाहीत
एसटी संपातुन, अजय गुजर यांच्या माध्यमातून आतापर्यंत 24 वी एसटी कामगार संघटना या संपातून बाहेर पडली आहे.मात्र तरीही राज्यभरातून आझाद मैदानात आलेले संपकरी एसटी कामगार विलीनीकरणाशिवाय संपातून मागे हटायला तयार नाहीत. संपाची धग कायम ठेवण्याचा निर्धार या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता हा संप कसा मोडून काढावा असा प्रश्न राज्य सरकारला पडला आहे.
www.konkantoday.com