कोकण रेल्वे मार्गावरील भोस्ते बोगद्यानजीक रेल्वे रुळावर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह
कोकण रेल्वे मार्गावरील भोस्ते बोगद्यानजीक रेल्वे रुळावर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह रविवारी रात्रौ १२.३० वाजण्याच्या सुमारास आढळून आला. या प्रकरणी खेड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे
रेल्वे रुळावर आढळून आलेल्या मृतदेहाच्या उजव्या हातावर ‘महादेव’ असे नाव गोंदवलेले आहे
www.konkantoday.com