
रत्नागिरी जिल्ह्यातील ढोकमळे येथे प्राणी संग्रहालय उभारणेबाबत आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक
रत्नागिरी जिल्ह्यातील ढोकमळे येथे प्राणी संग्रहालय उभारणेबाबत आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीला उप वनसंरक्षक श्री.क्लेमेंट बेन, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक श्री.मगर, विभागीय वन अधिकारी श्री.खाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, वास्तुविशारद व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com