सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे बसवर अज्ञातांकडून दगडफेक

मालवण येथील एसटी आगारातून सुटलेल्या मालवण कट्टा सिंधुदुर्गनगरी या बसफेरीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान आनंदव्हाळ येथील मुख्य रस्त्यावर घडली.घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच एसटीच्या अधिकाऱ्यांनी आनंदव्हाळ येथे जात पाहणी केली. याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button