
माजी खासदार नीलेश राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश
अखेर स्वाभिमान पक्षाचे नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला .आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे जाहीर सभा झाली त्यात हा प्रवेश सोहळा पार पडला .महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.
www.konkantoday.com