दंड रक्कम वाढली; महामार्ग पोलिस लागले कामाला

रत्नागिरी : राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवरील दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महामार्ग पोलिसांकडून तातडीने ई-चलन मशिन अद्ययावत करण्यास सुरुवात झाली आहे. ई-चलन मशिन अद्ययावत करताना नव्या दंडाची रक्‍कम अंतर्भूत करून त्याप्रमाणे नियमांचे उल्लंघन करणार्‍या चालकांकडून दंड आकारणी केली जाईल, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button