संसर्ग रोखण्यासाठी दोन मास्क वापरणे गरजेचे -डॉ. शशांक जोशी
भारतात ओमिक्राॅन विषाणूचा शिरकाव झाल्याने राज्य सरकारकडून अधिक खबरदारी बाळगली जात आहे. अशात राज्याच्या कोविड टास्क फोर्सकडूनही सरकारला विविध सूचना केल्या जात आहे.ओमिक्राॅन हा कोरोनाचा नवीन विषाणू अधिक झपाट्याने पसरणारा असून त्याचा संसर्ग रोखण्यासाठी दोन मास्क वापरणे गरजेचे असल्याचे मत कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले आहे.
www.konkantoday.com