भेट मोबाईल च्या लकी ड्रॉ मधील प्लेजर प्लस दुचाकी जिंकली देवरुखच्या अतुल शिंदे यांनी,भेटच्या दिवाळी दसरा लकी ड्रॉ योजनेला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद

रत्नागिरी शहरातील प्रसिध्द भेट मोबाइलच्या दिवाळी दसरा लकीड्रॉ याेजनेला ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला या योजनेखालील सर्वात मोठे बक्षीस असलेल्या प्लेजर प्लस दुचाकीचा लकी ड्रॉ शहर वाहतूक निरीक्षक श्री. शिरीष सासणे साहेब यांच्या हस्ते काढण्यात आले
यावेळी भेट मोबाइल पॉईंटचे चे मालक श्री विलास संसारे.सौ. शिल्पा विलास संसारे कु.अधिश विलास संसारे कु.शर्विल विलास संसारे,
बंधू प्रकाश प्रभाकर संसारे, विकास प्रभाकर संसारे,ओप्पो कंपनीचे वितरक – लुबनान फजलानी आणि त्यांचे सहकारी सॅमसंग कंपनी कडून- दर्शन जाधव व सहकारी तसेच मान्यवर उपस्थित होते वाहतूक निरीक्षक सासणे साहेब यांनी हजारो कूपनमधील एक लकी कूपन निवडले आणि भेट मोबाइलच्या लकी ड्रॉ मधील प्लेजर प्लस दुचाकीचे भाग्यवान विजेते ठरले देवरुखचे अतुल शिंदे !

मारुती मंदिर येथे १९९९ पासून भेट मोबाईल पॉईंटने रत्नागिरीतील दिमाखदार अशी मोबाइलची अद्ययावत शोरूम सुरू केली आणि बघता बघता ग्राहकांचा विश्वास संपादन केला
भेट मोबाइल दरवर्षी सणाला आपल्या लाडक्या ग्राहकांसाठी नवनवीन आकर्षक ऑफर आणत असतात.या वेळी भेट ने दसरा दिवाळी योजना ग्राहकांसाठी आणली होती ~”Scrach करा आणि जिंका लाखोची बक्षिसे.
कोणताही स्मार्टफोन आणि १००० वरील ऍक्सेसरीस वरती मोफत scratch card. उपलब्ध करून दिले होते
एकाच कूपन वरती दोन फायदे-100 ते 5000 पर्यंतचा कॅशबॅक
तसेच मोबाइल स्टँड,बलुटूथ एअरफोन,स्पीकर,tv व इत्यादी वस्तू
आणि कूपन द्वारे 85000 ची प्लेजर प्लस जिंकण्याची संधी भेट मोबाइलमध्ये खरेदी करणाऱ्यांना मिळाली होती त्यामुळे या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला या योजनेचा लकी ड्रॉ शहर वाहतूक अध्यक्ष श्री.शिरीष सासणे सर यांच्या हस्ते काढण्यात आला या योजनेखाली भाग्यवान विजेते ठरलेले अतुल शिंदे,देवरुख हे ₹.१३०० /-चा ब्लूटूथ हेडफोन खरेदीवर्ती २००/- चा कॅशबॅक आणि ₹-८५००० /- ची प्लेजर प्लस चे मानकरी ठरले आहेत. भाग्यवान विजेते ठरलेले अतुल शिंदे यानी भेट मोबाइलच्या या उपक्रमाचे स्वागत केले भेट मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा आणि तेथील स्टाफची सौजन्यपूर्ण वागणूक यामुळे आपण मोबाइल खरेदीसाठी मुद्दाम भेट मध्ये आलो असे त्यांनी सांगितले. भेट मोबाइलने यापुढेही अशाच ग्राहकांचा साठी वेगवेगळ्या योजना राबवाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
ग्राहकांनी दाखवलेला विश्वास व प्रतिसादाबद्दल भेट मोबाइलचे संचालक श्री. विलास संसारे यांनी आभार मानले आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button