वर्ग खोलीच नाही, विद्यार्थी शिकणार कसे?

गेल्या सहा वर्षापासून चिपळूण गोवळकोट जिल्हा परिषद मराठी शाळेत दरडग्रस्त ८ कुटुंबियांचे पुनर्वसन केले आहे. मात्र या शाळेतील विद्यार्थ्यांची वर्गखोलीअभावी गैरसोय होत आहे. तेव्हा संबंधित दरडग्रस्त कुटुंबियांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी बुधवारी (दि. १ डिसेंबर) शाळा व्यवस्थापन समिती तहसीलदार जयराज सूर्यवंशी व शिक्षणाधिकारी दादासाहेब इरणाक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button