हिवताप कर्मचार्यांचे आज आक्रोश आंदोलन
हिवताप विभागातील कर्मचार्यांसाठी शासनाने निर्गमित केलेली अधिसूचना निर्गमित तारखेपासून लागू झाली आहे. या अधिसूचनेत सुधारणा व्हावी, या मागणीसाठी राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी मध्यवर्ती संघनेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे आज (दि. ३०) जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलनाद्वारे निषेध केला जाणार आहे.
www.konkantoday.com