कोणतेही राज्य सरकार किंवा कंपनी आता ट्रेन भाड्याने घेऊ शकणार,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
भारतीय रेल्वेने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत कोणतेही राज्य सरकार किंवा कंपनी ट्रेन भाड्याने घेऊ शकते. याबाबत रेल्वे मंत्रालयाशी संबंधितांशी चर्चा करण्यात आली असून, या सेवेसाठी रेल्वे किमान शुल्क आकारणार आहे.
या योजनेंतर्गत, ३३३३कोच म्हणजेच १९० गाड्या रेल्वेने निश्चित केल्या आहेत.
www.konkantoday.com