रत्नागिरी शहराजवळील जाकिमिर्‍या भागात समुद्रकिनारी अवाढव्य मृत व्हेल मासा सापडला

रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या जाकिमिर्‍या पाटील वाडी भागात समुद्र किनारी आज सकाळी अवाढव्य असा व्हेल मासा मृतावस्थेत सापडला हा मासा अंदाजे पस्तीस ते चाळीस फूट लांबीचा असून ताे मृत अवस्थेत मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर वाहत आला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button