
आरे येथे पर्यटकाला समुद्रात बुडताना जीव रक्षकानी वाचवले
कोल्हापूर येथील सहा पर्यटक आरे समुद्र किनारी पोहायला समुद्रात उतरले पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यातील प्रशांत मेहाते हा पाण्याबरोबर आत खेचला गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला.तेथील तैनात जीवरक्षक हितेस मयेकर याच्या लक्षात आले त्याने संतोष सुर्वे,पोलीस पाटील आदेश कदम,स्वप्नील भोळे,मया वारेकर, आनंद पेडणेकर आणि अमोल घाग यानी त्या पर्यटकाला पाण्याच्या बाहेर काढले .
www.konkantoday.com