अवघ्या अर्धा तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे रामआळी झाली जलमय

रत्नागिरी शहरात आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसाने रामआळी परिसरात व्यापाऱ्यांसह फेरीवाले व पादचाऱ्यांची तारांबळ उडवली या मुसळधार पावसामुळे रामआळीत पाणी भरले त्यामुळे याठिकाणाहून वाहनांना व पादचाऱ्यांना जाणे मुश्कील झाले होते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button