
दोन भात बियाण्यांचे पेटंट घेणार्या प्रगतशील शेतकरी दयानंद बाबाजी चौगुले यांचा सत्कार
राजापूर तालुक्यातील खरवते गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रगतशील शेतकरी दयानंद बाबाजी चौगुले यांना भात बियाणे सर्वट आणि मुंडगा या दोन बियाण्यांना भारत सरकारकडून पेटंट जाहीर करण्यात आल्याने ओणी येथील राष्ट्रीय सेवा दल शिबिरामध्ये दापोलली कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या हस्ते चौगुले यांचा सत्कार करण्यात येणार आहे.www.konkantoday.com