दापोलीच्या पंचायत समिती सदस्या ममता शिंदे यांचा राजीनामा

दापोली पंचायत समितीच्या माजी उपसभापती व उन्हवरे पंचायत समिती गणाच्या सदस्या ममता मंगेश शिंदे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दापोली पंचायत समिती सभापतींकडे बुधवारी दिला असून त्यांच्या या भूमिकेमुळे दापोलीच्या राजकारणाला नवीन वळण मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
दापोली विधानसभा मतदार संघामध्ये गेले काही दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button