सरकारने खासगी वाहनांमधून प्रवासी वाहतुकीस मंजुरी दिली
मुंबई: एसटी कामगारांच्या संपामुळे ऐन सणासुदीच्या काळात राज्यातील प्रवाशांचे हाल झाले. त्यातच आता संपाची तीव्रता वाढल्याने राज्यभरातील प्रवाशांचे हाल सुरू आहेतएसटी कामगारांच्या संपावर अद्यापही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने खासगी वाहनांमधून प्रवासी वाहतुकीस मंजुरी दिली आहे.
एसटी कामगारांचा संप चिघळत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. एसटीच्या संपामुळे लाखो सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
www.konkantoday.com