कोकण कृषी विद्यापीठात गवती चहा सह सुगंधी वनस्पतींवर संशोधन

कोकण कृषी विद्यापीठाकडून सातत्याने नवनवीन संशोधनावर भर दिला जात आहे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र महाविद्यालयामध्ये गवती चहा, पचोरी, वाळा, तिखाडी व इतर सुगंधी वनस्पती पिकावरलागवड तंत्रज्ञान व तेलं पृथ्थकरण यावर संशोधन सुरू त्यासाठी विद्यापीठाने लखनौ येथील शास्त्रज्ञ व संशोधन संचालक कृषी विद्यापीठामध्ये सामंजस्य करार केला आहे वनस्पती पिकांबाबत लागवड अभियांतर्गत सुगंधी वनस्पतींचे नवीन प्रजातीची रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button