
मध्य आणि पश्चिम रेल्वे 28 ऑक्टोबरपासून 100% फेऱ्या चालवणार
प्रवांशाची वाढती संख्या लक्षात घेता मध्य आणि पश्चिम रेल्वे 28 तारखेपासून म्हणजे 28 ऑक्टोबरपासून 100% फेऱ्या चालवणार आहे. प्रवासी संख्या वाढल्याने दोन्ही रेल्वेने मिळून घेतला निर्णय घेतला आहे.सध्या मध्य रेल्वेवर 21 ते 22 लाख तर पश्चिम रेल्वेवर 18 ते 19 लाख प्रवासी करत प्रवास आहेत. आजच्या घडीला मध्य रेल्वे 1702 तर पश्चिम रेल्वे 1304 लोकलच्या फेऱ्या चालवत आहे. तर 28 तारखेपासून मध्य रेल्वे 1774 आणि पश्चिम रेल्वे 1367 फेऱ्या चालवणार आहे.
www.konkantoday.com