
रिलायन्स फाउंडेशन,जाणीव फाउंडेशन व धन्वंतरी हॉस्पिटल रत्नागिरी संयुक्त विद्यमाने कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम
रत्नागिरी शहर आणि ग्रामीण परिसरातील नागरिकांसाठी कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहीम दिनांक 21/10/2021 रोजी पासून सुरू करण्यात येत आहे याची सुरुवात दिनांक 21.10.2021 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. यामध्ये कोव्हाक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे, सदर लस ही रिलायन्स फाउंडेशन मार्फत मोफत देण्यात येणार आहे. हे लसीकरण धन्वंतरी हॉस्पीटल, शिवाजी नगर रत्नागिरी येथे करण्यात येणार आहे. तरी लसीकरण करून घेण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी पुढील नंबर वर संपर्क करून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
संपर्क क्रमांक
रिलायन्स फाउंडेशन
चिन्मय साळवी 8080084597
राजेश कांबळे- 8451905553
जाणीव फाउंडेशन
महेश गर्दे-9422003128
( टीप- येताना आधार कार्ड आणणे गरजेचे आहे )
www.konkantoday.com