चिपळुणात धोकादायक जुन्या बाजार पुलाचा वापर सुरू
चिपळुणात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जुना बाजार पूल धोकादायक झाला आहे. या पुलाला एका बाजूने भगदाड पडले आहे.हामार्ग पादचाऱ्यांसाठी बंद केला होता मात्र गेट तोडून नागरिकांनी त्यावरून ये जा सुरू केली आहे .
www.konkantoday.com