राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आपल्या मतदारसंघात भगवा ध्वज फडकावून नव्या दिशेकडे वाटचाल

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघात भगवा ध्वज फडकावून नव्या दिशेकडे वाटचाल सुरू केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भगव्यापासून दूर असेल पवार कुटुंबाचा भगवा देखील राजकारणामध्ये येऊ पहात आहे. दसऱ्यानिमित्त राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यामधील खर्डा याठिकाणी असलेल्या शिवपट्टण किल्ल्यासमोर भारतामधील सर्वात उंच भगवा ध्वज उभारला आहे.
‘ ७४ मिटरचा हा ध्वज असून ९० किलो वजन आहे. मी भगव्याचे राजकारण करणारा नाही. मी फक्त विकासाचे राजकारण करणार, असं रोहित पवार आपल्या भाषणात म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button