अलोरे भोपाळ कॉलनी येथे एस टी आणि दुचाकी अपघातात एक जण मृत्युमुखी ,दोन जण जखमी
अलोरे भोपाळ कॉलनी येथे एस टी आणि दुचाकी अपघातात एक जण मृत्युमुखी पडला तर दोन जण जखमी झाले आहे या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव प्रल्हाद पवार असे आहे
अलोरे भोपाळ कॉलनी येथे सकाळी हा अपघात घडला एस टी आणि दुचाकीचा भीषण अपघातात दुचाकीस्वार मृत्युमुखी पडला तर त्याच्याबरोबर असलेले दोन लहान मुले गंभीररित्या जखमी.झाली जखमी मुलांना अधिक उपचारासाठी चिपळूणला हलवण्यात आले आहे अपघातात मृत्युमुखी पडलेले मोटारसायकलस्वार प्रल्हाद पवार हे मुंढे येथील राहणारे आहेत
www.konkantoday.com