पूररेषा निश्चितीसाठी शहरामध्ये फेरसर्वेक्षण करणे व इतर उपाययोजना करण्याबाबत चिपळूण न प ची बैठक

चिपळूण नगर परिषद हद्दीमध्ये शासनाचे जलसंपदा विभागाकडून निळी व लाल पूररेषा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कामाला तातडीने स्थगिती देण्यात यावी. या पूररेषा निश्चितीसाठी शहरामध्ये फेरसर्वेक्षण करणे व इतर उपाययोजना करण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी गुरुवारी २३ रोजी रोजी सायंकाळी ४ वाजता चिपळूण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button