
चिपळुणात मुसळधार पाऊस नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
वाशिष्ठी नदी पात्राची पातळी मात्र धोक्याची नाही
चिपळुनात आज दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळुणात पुन्हा पाणी भरेल का असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे,
असाच पाऊस 24 तास पडल्यास नदीपात्रामध्ये वाढ होऊ शकते असं जाणकारांचं मत आहे