लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण आता ०.९६ टक्क्यांवर पोहोचले
राज्यातील शून्य ते १० वयोगटातील दोन लाख पाच हजार ५९५ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. २८ दिवसांपूर्वी राज्याने याबाबतीत दोन लाखांचा टप्पा पार केला होता.तसेच लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण त्यावेळी ०.९२ टक्के होते. ते वाढून आता ०.९६ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे
www.konkantoday.com