भरलेले खड्डे पावसाने केले उघडे
रत्नागिरी उद्यमनगर जुनी पाईप फॅक्टरी जवळ जो मोठा खड्डा होता तो काल दगड आणि माती टाकून भरण्यात आला होता पण रात्री आणि आज सकाळी पडलेल्या पावसामध्ये संपूर्णपणे माती निघून गेली आहे आणि त्या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे अशीच परिस्थिती रत्नागिरी शहरातील काही भागांमध्ये दिसते.
www.konkantoday.com