
तमिळनाडूचे नागरीकाना
भाजपाच्या वतीनेे मदत
तमिळनाडूचे काही नागरीक रत्नागिरी येथे अडकल्याचे भाजपा प्रदेश स्तरावरून कळवताच रत्नागिरी भारतीय जनता पार्टी तर्फे त्यांच्यापर्यंत शिधा पोहचवण्याची सोय करण्यात आली सदर नागरीक ३ दिवसापासून उपाशी असल्याचे कळते.रत्नागिरी शहर तसेच लांचा,राजापूर या सर्व ठिकाणी भाजपातर्फे शिधा वाटप करण्यात येत आहे यावेळी स्वत: भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन शहराध्यक्ष सचिन करमरकर व इतर पदाधिकारी याकडे जातीने लक्ष घालत आहेत
www.konkantoday.com