भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन आणि माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह अन्य दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

जमावबंदी आदेशासह कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन आणि माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह अन्य दोन पदाधिकाऱ्यांवर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले तसेच सामाजिक अंतर, मास्कचा वापर अशा कोराेना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जनआशीर्वाद यात्रेचे संयोजक माजी आमदार प्रमोद जठार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन, संकेत बावकर आणि प्रफुल्ल पिसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button