चिपळूण येथील आपदग्रस्तांना मदत करताना अपघातात जखमी झालेल्या विश्वनाथ भुते यांना नाम फाऊंडेशन कडून उपचारासाठी आर्थिक मदत

चिपळूण येथील आपदग्रस्तांना मदत करताना अपघातात जखमी झालेल्या विश्वनाथ भुते यांना नाम फाऊंडेशन कडून उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.
गुहागर तालुक्यातील विश्वनाथ पांडुरंग भुते (वय ४३, रा. गणेशवाडी, साखरीआगर) हे चिपळूण येथील पूरस्थितीनंतर त्या भागातील आपद्ग्रस्तांच्या मदतीचे काम करण्याकरिता गेले असता, त्यांना अपघात झाला होता.शस्त्रक्रिया करण्याकरिता त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. यासाठी नाम फाऊंडेशन संस्था पुढे आली. या संस्थेतर्फे भुते यांना लाखाची मदत करण्यात आली असून
नाम फाऊंडेशनने तब्बल १ लाख रककमेचा धनादेश भुते यांच्या उपचारासाठी सुपूर्द केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button